lpg gas price today: घरगुती गैस दरात मोठी कपात मोदी सरकारचा मोठा निर्णय.पहा आजचे नवीन दर

lpg gas price today :  नमस्कार मित्रांनो, एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कपात करण्यात आले आहेत.  तर ही कपात किती करण्यात आलेली आहे आणि आपले  आजचे नवीन दर काय आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला गॅसचे जे दर आहे ते किती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात. (Today LPG Gas Cylinder Price)

कपात कशाप्रकारे करण्यात आली आहे ते पहा :

केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजी दराच्या सिलेंडर मध्ये कपात करून ही 22 डिसेंबर 2023 पासून गॅस जर कमी करण्यात आले आहे. 19 किलोच्या कमर्शियल एलपीजीची सिलेंडरच्या किमतीमध्ये 40 रुपयांची घट करण्यात आलेली आहे.तर

घरगुती गैस १०० रुपयांनी कमी करण्यात आलेले आहेत. यापूर्वी घरगुती गैस हा ९०० ते ९१२ रुपये होता तो आता ८१२ करण्यात आला आहे व त्यावर ३०० रुपये अनुदान म्हणजे आज पासून गैस हा ५१२ रुपयात आपल्याला मिळणार आहे.

 

बंधूंनो आपल्या जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या  नवीन बदला बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.  धन्यवाद!

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top