obc mahamandal loan scheme: ओबीसी समाजाला मिळणार १० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज,अर्ज प्रक्रिया चालू.

obc mahamandal loan scheme:महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजासाठी आनंदाची बातमी आहे ओबीसी समाजाला आता कर्ज योजना हवी असेल तर महामंडळ माध्यमातून कर्ज योजना प्रकरण साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपल्याला दहा लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज हे महामंडळाकडून मिळणार आहेत. यासाठी  ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत तर याची संपूर्ण अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.obc mahamandal loan scheme

obc mahamandal loan scheme:

ज्याप्रमाणे मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो त्याच पद्धतीने महाराष्ट्र ओबीसी समाजाला देखील कर्ज पुरवठा केला जातो सदर योजना ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी जवळपास 11817 अर्ज हे प्राप्त झालेले आहेत यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता पाहूया:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा किंवा ८ अउतारा
  • व्यवसाय करत असेल व्यवसायाचे शॉप ॲक्ट
  • उद्योग आधार
  • इन्कम टॅक्स रिटर्न
  • जातीचा दाखला
  • एवढी कागदपत्रे आवश्यक आहेत

 

अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते पहा

 

सदर योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचे असतील तर आपल्याला अर्जाच्या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर आपण जिल्हा ऑफिसची संपर्क साधू शकता जिल्हा ऑफिसची यादी जर आपल्याला हवी असेल नंबर हवे असतील तर खालील लिंक वरती क्लिक करून आपण संपर्क साधू शकता

 

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा यादी पहा

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top