lek ladki yojana form 2024:
नमस्कार माता-भगिनींनो आपण आजच्या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पात्रता व अर्ज प्रक्रिया ही पाहणार आहोत, तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा लाभ घेता येईल
आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्माचा दाखला
- मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे व हा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्याकडे असणे आवश्यक आहे.
- आईचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- लाभार्थ्यांचा आधार कार्ड
- मतदान कार्ड ओळखपत्र
- शिक्षण घेत असलेला दाखला
हे कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत
अटी व शर्ती
- पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना याचा लाभ देण्यात येणार आहे.
- एका कुटुंबामध्ये दोन मुलींना किंवा एक मुलगा एक मुलगी असल्यास याचा लाभ देण्यात येणार आहे.
- 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या एका कुटुंबातील जुळी मुलींना किंवा एक मुलगा एक मुलगी असल्यास लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज कोठे करायचा ते पहा
आपल्याला जर या लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून PDF डाऊनलोड करायची आहे व या पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती भरून व याचबरोबर वरील सर्व कागदपत्रे जोडून अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे.
PDF डाउनलोड करण्यासाlठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
8/