drought in maharashtra: अखेर १०२१ महसुली मंडळांना दुष्काळ जाहीर व मिळणार सवलती.आजच शासन निर्णय जाहीर
drought in maharashtra:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यां व्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून 1021 महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने महसूल व वन विभाग यांच्या वतीने आज 16 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय प्रदर्शित करण्यात […]