dushkal gr
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यात व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मीमी पेक्षा कमी झालेले आहे, अशा महसुली मंडळी करता खालील संबंधी लागू करण्याचे आणि मंजुरी देण्यात आलेले आहेत.
dushkal gr
खालील सवलती मिळणार आहेत.
जमीन महसूल सूट
सहकारी कर्जाचे पुनर्गठण
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
कृषी पंपाच्या चालू वीजबिलामध्ये 30.5% सूट
शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
रोह्या अंतर्गत कामाच्या निकष्यात काही प्रमाणात शितलता
आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर
टंचाई जाहीर केलेल्या गावांना शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज खंडित न करणे
या सवलती देण्यात येणार आहेत.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सविस्तर माहिती वाचा
हे देखील वाचा