state bank of india bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत पदवीधरांसाठी मेगा भरती

state bank of india bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. state bank of india bharti 2024आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.state bank of india bharti 2024

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

state bank of india bharti 2024

 

Total: 130 जागा

पदाचे नाव & तपशील:

जाहिरात क्र.पद क्र.पदाचे नाव पद संख्या
CRPD/SCO/2023-24/32)1असिस्टंट मॅनेजर (Security Analyst)23
2डेप्युटी मॅनेजर (Security Analyst)51
3मॅनेजर (Security Analyst)03
4असिस्टंट जनरल मॅनेजर
(Application Security)
03
CRPD/SCO/2023-24/33)5मॅनेजर (Credit Analyst)50
Total130

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) B.E./B.Tech.(Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA  (ii) 02 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) B.E./B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA  (ii) 05 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) B.E./B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA किंवा M.Tech (Cyber Security / Information Security)  (ii) 07 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) BE/B.Tech (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ M.Sc (IT) किंवा M.Tech (Cyber Security / Information Security)  (ii) 12 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) /CA/CFA/ICWA  (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी,

 1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.4: 42 वर्षांपर्यंत
 5. पद क्र.5: 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

 1. पद क्र.1 ते 4: पाहा

 2. पद क्र.5: पाहा

Online अर्ज:

 1. पद क्र.1 ते 4: Apply Online

 2. पद क्र.5: Apply Online

 

 

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top