kutti machine online application: कुट्टी मशीन साठी अर्ज असा करा

kutti machine online arj

 • सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टल वरती जावे.https://mahadbt.maharashtra.gov.in
 • शेतकरी योजना वरती करावे
 • त्यानंतर आपले संपूर्ण माहिती भरावी ,उदाहरणार्थ आपला युजर आयडी पासवर्ड, ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, हे टाकून नोंदणी करावी
 • नोंदणी झाल्यानंतर आपल्याकडे यूजर आयडी पासवर्ड आला असेल तो यूजर आयडी पासवर्ड टाकून लोगिन करावे
 • त्यानंतर आपले प्रोफाईल 100% भरावेKadaba Kutti Machine Online Application 2024″
 • प्रोफाईल मध्ये माहिती भरताना सातबारा ची ठिकाणी सातबारा क्रमांक टाकावा आठ ठिकाणी खाते क्रमांक टाकावे
 • सिंचनाखालील क्षेत्र टाकावे ,बँकेची माहिती टाकावी, ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपले प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण होईल
 • कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे
 • बाबी निवडा वरती मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य येथे क्लिक करावे
 • तपशील मध्ये ट्रॅक्टर पावर चली अवजारे यावर क्लिक करावे
 • एचपी श्रेणी निवडा यामध्ये 20 to 35 एचपी  करावे
 • यंत्रसामग्री किंवा अवजारे यामध्ये फोर एज ग्रुप कटर ट्रेडर यावर क्लिक करावे
 • मशीन चा प्रकार निवडताना चाप कटर पाच एचपी इंजिन मोटर चलीत किंवा पावर टेलर चलीत हा ॲड निवडावा
 • ही सर्व माहिती निवडल्यानंतर अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला 23 रुपये 30 पैसे आपल्या फोन पे गुगल पे च्या माध्यमातून भरायचे आहेत त्यानंतर आपली पावती निघेल ती आपल्याजवळ जपून ठेवायची आहे.

योजनेची सविस्तर माहिती पहा व अर्ज करा

 

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top