free education in india: मुलींना मिळणार मोफत १ जून २०२४ पासून निर्णय लागू,हे कोर्स करू शतकात मोफत,सविस्तर माहिती वाचा

free education in india: महाराष्ट्राच्या मध्ये बारावीनंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयांमध्ये मुलींना बारावीच्या नंतर जर शिक्षण घ्यायचा असेल तर ते शिक्षण संपूर्णपणे मोफत होणार आहे तर ही योजना काय आहे याच्यामध्ये कसं पात्र व्हायचं कोणता कोर्स यामध्ये असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया,free education in india

free education in india:

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, यामध्ये मंत्री  चंद्रकांतजी पाटील यांनी आज महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की एक जून 2024 नंतर कोणतेही मुलीला जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते शिक्षण मोफत होणार आहे तर हा जो निर्णय आहे तो एक एक जून 2024 नंतर महाराष्ट्रातील सर्व मुलींसाठी लागू होणार आहे.

कोणते शिक्षण असणार मोफत ते पाहूया:

डी फार्मसी

बी फार्मसी

कोणतीही इंजिनिअरिंग पदवी

लॉ

मेडिकल

biotech

व इतर क्षेत्रांमध्ये जर मुलगी शिक्षण घेत असेल तर त्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे.

free education in india

याबाबतची घोषणा मंत्री महोदय यांनी केलेली आहे लवकरच याचा शासन निर्णय जाहीर केला जाईल व तशा पद्धतीचा परिपत्रक महाराष्ट्रातील सर्व शिक्षण विभाग व कॉलेज यांना देण्यात येईल व एक जून 2023 नंतर कोणत्याही मुलीला शिक्षण घ्यायचा असेल तर ते शिक्षण मोफत राहणार आहे याबाबतचा जर अधिकृत जीआर उपलब्ध झाला तर आपल्यापर्यंत सादर केला जाईल त्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता व अधिक माहिती मिळू शकतात.

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top