Bailgada Sharyat :
महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंसाठी, बैलगाड्या प्रीमियम साठी आणि बैलगाडा मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला कोर्टाचा जो निकाल आहे, आपल्या बैलगाड्या शर्यतीच्या संदर्भात तो आज पूर्ण झालेला आहे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत खेळण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने हिरवा कंदील दिले आहे.Bailgada Sharyat
Bailgada Sharyat :
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची मी स्वागत करतो. राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा नक्कीच दिलासा दायक राहील. हा एक निर्णय असून बळीराजाच्या कुटुंब शेतीचा अवैध भाग असलेले सर्जा राजाची जोडी पुन्हा एकदा जोमाने उधळणार आहे. याचा नक्कीच आनंद आहे. याबाबत जी माहिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी आज केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आज संपूर्ण शेतकरी बंधू असतील बैलगाडा प्रेमी असतील आणि बैलगाडा जे चालक आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून एक आनंद व्यक्त केला जात आहे. Bailgada Sharyat
बैलगाडा शर्यत
भविष्यामध्ये देखील ही बैलगाडा शर्यत जी आहे अशाच पद्धतीने जोमाने संपूर्ण राज्यांमध्ये सुरू राहील आणि बैलगाडा शर्यतीचा आनंद जे आहे ते खरोखरच एक वेगळा आनंद आहे आणि हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाने देऊन त्यांचा आनंद जो आहे तो दुप्पट केलेला आहे.
हा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे खरंच सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीने मनापासून हार्दिक असं स्वागत आणि भविष्यामध्ये हा जो बैलगाडा शर्यती आहे, या संपूर्ण राज्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावरती आणखी यामध्ये भर पडेल यासाठी संपूर्ण राज्याने यासाठी लक्ष द्यावे आणि या निर्णयाचा संपूर्ण शेतकरी वर्ग स्वागत करत आहे.Bailgada Sharyat
तर अशा प्रकारचा हा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.
अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती आज आम्ही आपल्यासमोर सादर केली आहे.
आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
धन्यवाद !