Kusum Solar pump yojana apply online
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आपले सर्वांना माहीतच आहे की आपले शेतकरी बरेच दिवसापासून कुसुम सोलर पंप योजना सुरू होण्याची वाट पाहत होते व आता ही योजना सद्यस्थितीला सुरू करण्यात आलेली आहे.
Kusum Solar pump yojana apply online
ही योजना महाऊर्जामार्फत राज्यामध्ये महाकृषी ऊर्जा अभियान pm कुसुम घटक – ब योजनेच्या पुढील टप्प्या अंतर्गत सौर कृषीपंप करिता शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.Kusum Solar pump yojana apply online