Baliraja loan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता पीक कर्जाबरोबर बळीराजा कर्ज देखील मिळणार आहे हे बळीराजा कर्ज शेतकऱ्यांना प्रति एकर 1.5 लाख प्रमाणे मिळणार आहे. तर यासाठी अर्ज प्रक्रिया व हे कर्ज कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
Baliraja loan:
शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांना पीक कर्ज बरोबर आता बळीराजा कर्ज देखील मिळणार आहे, तर हे बळीराजा कर्ज जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते बळीराजा कर्ज देण्याचे प्रक्रिया सद्यस्थितीला सुरू आहे. यामध्ये आपल्याला एकरी 1.5 लाख प्रमाणे मिळणार आहे. याचबरोबर आपण पीक कर्ज देखील काढू शकता जे की पीक कर्ज आपल्याला साठ हजार रुपयांपासून एक लाख रुपयापर्यंत मिळणार आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला एक एकर जमिनीवर ती शेतकरी कर्ज स्वरूपामध्ये आपण अडीच लाख रुपये रक्कम मिळू शकतात.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
बळीराजा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे पहा:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ उतारा
- फोटो
- बँक पासबुक
- विहित नमुन्यातील बळीराजा फॉर्म
- व दोन जामीनदार
सदर कर्जासाठी व्याजदर किती असेल?
- सदर कर्जासाठी वार्षिक व्याजदर हे सरासरी आठ ते बारा टक्के राहील
कर्ज परतफेड कशी असेल
- सदर कर्ज घेतल्यानंतर याची परतफेड पाच ते सात वर्ष कालावधीसाठी असेल व याचा वार्षिक हप्ता आपल्याला सादर करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा