Shetkari Apghat vima yojana 2023:अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखपर्यंत आर्थिक मदत

Shetkari Apghat vima yojana 2023 :

नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकही रुपया न भरता अपघात अनुदान दिले जाणार आहे.

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला एकही रुपयांना भरता अनुदान मिळणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.Shetkari Apghat vima yojana 2023

Shetkari Apghat vima yojana 2023 :

शेतकरी बंधूंनो, शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्र अनुदान योजनाा राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 19 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत अपघात विमा देण्यात येणार आहे..Shetkari Apghat vima yojana 2023

            या योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top