Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2023 : या योजनेत पात्र असणाऱ्या नागरिकांना मिळणार आता अनुदान, पहा संपूर्ण माहिती.

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2023 :  नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजने विषय अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या नागरिकांसाठी  ही माहिती अतिशय आनंदाची ठरणार आहे. शासन निर्णय प्रमाणे या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना आता अनुदान दिले जाणार आहे.

  चला तर मग पाहूयात या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या नागरिकांना किती अनुदान देणार आहे व हे अनुदान कोणत्या प्रकारे दिले जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेमधील अनुदान मिळण्यास मदत होईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2023 :

मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरणात संदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने घेतलेला आहे. (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2023)

सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी 90 कोटी रुपये इतकी अर्थ संकल्पीय तरदूत मंजूर करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 नवीन GR

सदर योजनेसाठी 90 कोटी रुपये इतकी रक्कम संदर्भ क्रमांक 1 ,2 ,3 येथील शासन निर्णय सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित केले गेले आहे.

तर आदिवासी विकास विभागातर आदिवासी विकास विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 30 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता खर्चासाठी 30 कोटी रुपयांची इतकी रक्कम या शासन निर्णय सोबतच्या विवरण पत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

निधी वितरण केव्हा सुरू होणार आहे ते पहा.

संजय गांधी निराधार योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर 2023 पर्यंत जमा केले जाणार आहे.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर  इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या  योजनेविषयीची माहिती मिळेल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top