PM KISAN 16TH INSTALLMENT DATE: PM किसान योजना १६ हा हप्ता येणार या दिवशी,तारीख पहा

PM KISAN 16TH INSTALLMENT DATE: शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे,बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत असणाऱ्या पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी येणार आहे याबाबतची तारीख  निश्चित करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता याची तारीख देखील निश्चित झालेले आहे तर हे दोन्ही हप्ते कधी मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

 

 

आपण पाहू शकता वरील वेबसाईट वर तारीख हि निश्चित झाली असून २८ फेब्रुवारी २०२४ ला आपला हप्ता मिळणार आहे.व CM किसान योजना तारीख देखील निश्चित झाली आहे,

CM KISAN योजना दुसरा हप्ता मिळणार या दिवशी

 

PM किसान योजना हे काम करा

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top