PM Kisan Registration केलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती, की आमचा 15वा हप्ता (Installment) कधी येणार, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता  वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये मिळणार आहेत. योजनेमध्ये (Scheme) सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी तपासू घ्यावी, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.pm kisan 15th installment release date 2023

लाभार्थी यादी असं पहा !

  • आपल्याला हफ्ता मिळणार का नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम पात्रता यादी पहावी लागेल.
  • पात्रता यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईट उघडल्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी लाभार्थी यादी यावर क्लिक केल्यानंतर तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक किंवा गावाची माहिती लिस्टमधून निवडून Get Report या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण पात्र शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर दाखवली जाईल.

This image has an empty alt attribute; its file name is image.png