pm kisan 15th installment release date 2023:
PM Kisan Registration केलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती, की आमचा 15वा हप्ता (Installment) कधी येणार, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे.तर हा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा
pm kisan 15th installment release date 2023:
pm kisan पैसे येण्यासाठी काय करावे
- ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांकाची बँक खाते लिंक नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत
- काही शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक अशी बँक लिंक आहे परंतु सदर खाते हे त्यांचं बंद आहे म्हणजेच इन ऍक्टिव्ह आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा झालेले नाहीत.
ज्या शेतकऱ्यांनी आधारे केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा झालेले नाहीत - जे शेतकरी किंवा शेती असणारे व्यवसायिक किंवा नोकरदार tax भरतात अशा शेतकऱ्यांना देखील पैसे जमा झाले नाहीत.
- म्हणजेच आधार क्रमांक अशी जी बँक लिंक असेल त्या बँकेवर जमा केला जाणार आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घेणे आवश्यक आहे
जर पैसे येण्यास अडचण असेल अशा वेळी शेतकऱ्यांनी पोस्ट खाते उघडावे
१५ वा हप्ता कधी येणार?
१५ वा हप्ता हा केंद्र सरकार कडून दिवाळी पूर्वी येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सदर हप्ता हा १२ नोव्हेंबर पूर्वी खात्यावर जमा केला जाणार आहे