Pik nuksan bharpai 2023:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे, अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भर नुकसान झालेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे,या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बंधूंना नुकसान भरपाई मिळणार आहे,तरीही नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळवायची याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंना हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला देखील भरपाई मिळू शकते चला तर मग हा लेख सुरू करूया.Pik nuksan bharpai 2023
Pik nuksan bharpai 2023:
शेतकरी बंधूंना अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांचा पंचनामा करून यांना नुकसान भरपाई देण्याच्या आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत आणि या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने गेले दोन दिवसापूर्वी शासन निर्णय जारी केलेला आहे यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे हे नुकसान भरपाई मिळण्यासाठी जी प्रक्रिया आहे याबद्दलची सर्व माहिती व शासन निर्णय यामध्ये सादर केलेली आहे आता आपल्याला पिकनुसार नुकसान भरपाई जर मिळवायचे असेल तर पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहेPik nuksan bharpai 2023
पीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा
- प्रधानमंत्री घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर आपल्या गावाची यादी पहा
- शेतकऱ्यांना मिळणारे शून्य टक्के व्याजदराने कर्ज आजच अर्ज करा