Pm kisan

शेतकरी बंधूंनो राज्यात सण 21 22 या कालावधीमध्ये गारपिट आणि वेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं होतं या नुकसानासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय राज्य शासनाच्या महसूल व वन वभाग यांच्यामार्फत पाच जून 2023 रोजी सादर केलेला आहे या नुकसान भरपाई साठी आपल्याला चाळीस हजार 170 लाख एवढा निधी राज्य शासनाने वितरित केलेला आहे आणि ती लवकरच आपल्या खात्यावरती जमा होणार आहे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्या संपर्क साधू शकता किंवा अधिक माहितीसाठी आपण शासन निर्णय देखील वाचू शकता शासन निर्णय वाचण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

शासन निर्णय पहा202306051500376019

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top