Nursing Officer Recruitment 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.Nursing Officer Recruitment 2024 आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.staff selection bharti 2024
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
Nursing Officer Recruitment 2024
Total: 1930 जागा
पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर [ESIC]
UR | EWS | OBC | SC | ST | Total |
892 | 193 | 446 | 235 | 164 | 1930 |
शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव
वयाची अट: 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
हे देखील वाचा