cbse academic: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात मेगा भरती,फॉर्म फी नाही.असा करा अर्ज

cbse academic

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.cbse academic आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.cbse academic

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

 

cbse academic

 

Total: 118 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्रेटरी (Administration)18
2असिस्टंट सेक्रेटरी (Academics)16
3असिस्टंट सेक्रेटरी  (Skill Education)08
4असिस्टंट सेक्रेटरी (Training)22
5अकाउंट्स ऑफिसर03
6ज्युनियर इंजिनिअर17
7ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर07
8अकाउंटेंट07
9ज्युनियर अकाउंटेंट20
Total118

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
  3. पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  4. पद क्र.4: संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
  5. पद क्र.5: पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
  6. पद क्र.6: B.E./B.Tech. (Civil)
  7. पद क्र.7: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
  8. पद क्र.8: (i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting)  (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting)  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 11 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, & 5: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 7 & 8: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
  4. पद क्र.9: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 5: UR/OBC/EWS: ₹1500/-
  2. पद क्र.6 ते 9: UR/OBC/EWS: ₹800/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

अभ्यासक्रम: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: 

  1. पद क्र.2 ते 4: Apply Online  
  2. पद क्र.1 & 5 ते 9: Apply Online  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top