niymit karj mafi yojana maharashtra :शेतकरी बंधूंनो सन 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमधून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना कर्जमाफीचा लाभ दिला होता यामध्ये रेगुलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ झाला होता“niymit karj mafi yojana maharashtra”
परंतु शेतकरी बंधूंनो जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत ते या योजनेपासून वंचित राहिले आणि शेतकरी वर्गांमधून असा प्रश्न निर्माण झाला की आम्ही रेगुलर पैसे भरत आहोत आम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आणि जे कर्ज भरत नाहीत त्यांना आपण कर्जमाफी माफी देत आहात तर हा सर्व शेतकऱ्यावरती अन्याय आहे
या दृष्टीने राज्य सरकारने विचार करून ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर आपले कर्ज भरलेले आहे या शेतकऱ्यांना प्रोत्साहन किंवा चालना म्हज्य सरकारकडून पन्नास हजार अनुदानासाठी यापूर्वी महाविकास सरकार ने निर्णय घेतला आणि त्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा सरकार बदलल्याच्या नंतर शिंदे व भाजप सरकार यांनी पुन्हा एकदा या निर्णयावरती शिक्का मोर्तब केलेला आहे
म्हणजेच यामध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना जे नियमित कर्जदार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याविषयी शासनाने 27 जुलै 2022 रोजी शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णय मधून आपल्याला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे.“niymit karj mafi yojana maharashtra”
खालील व्यक्तींना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही
- महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री आजी-माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, आजी-माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य. यांना याचा लाभ मिळणार नाही
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
- केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे (मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून).
- शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती
- राज्य सार्वजनिक उपक्रम म्हणजेच महावितरण एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे (मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून.)
- कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सूतगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ
- निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त आहे (यामध्ये माजी सैनिक वगळून)“niymit karj mafi yojana maharashtra”
सविस्तर माहिती पहा
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी:
शेतकरी बंधूंनो नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाने वेबसाईट वरती प्रदर्शित केलेली नाही.
आपण या कर्जमाफी योजनेमध्ये जर पात्र झालेला असाल तर आपले जे कर्ज आहे
सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले अल्पमुद्दीतील पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
तसेच सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे
या कालावधी मध्ये जर आपण कर्ज घेऊन फेडले असेल तर आपल्याला या योजनेचा १००% लाभ मिळणार आहे.
याची यादी जर आपल्याला पहायची असेल तर आपण ज्या बँकेत किंवा जिल्हा बँकेत किंवा विविध कार्यकरी सोसायटी येथे जायचे आहे.त्याठिकाणी niymit karj mafi yojana maharashtra ची यादी उपलब्ध आहे
शेतकरी बंधुनो अशा प्रकारे आपल्याला लाभ हा आपल्याला ५ सप्टेंबर २०२२ नंतर मिळणार आहे.“niymit karj mafi yojana maharashtra”
सविस्तर माहिती पहा
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
निष्कर्ष:
आज आपण कर्जमाफी योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा
व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता