Apply Ayushman Card Through Shram Card: मित्रांनो ई श्रम कार्डधारकांना मिळणार दोन लाख रुपये ही योजना काय आहे, या योजनेमध्ये आपल्याला सहभागी कशा पद्धतीने व्हायचं, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत, मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो आपण हा आर्टिकल संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला ई श्रम कार्ड कसे काढायचं आणि या योजनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र व्हायचं या गोष्टींची माहिती आपण आज पाहणार आहोत.
Apply Ayushman Card Through Shram Card:
मित्रांनो ई श्रम कार्ड म्हणजे जे असंघटित कामगार आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा कामांमध्ये नोंदणी केलेले कार्ड हे ई श्रम कार्ड असे आपण म्हणू शकतो. ई श्रम कार्ड काढण्यासाठी भारत देशातील 40 कोटी पेक्षा जास्त असंघटित कामगार या ई श्रम कार्ड मध्ये नोंदणी करू शकतात आणि शासनाची यासाठी गेले वर्षापासून संपूर्ण भारत देशामध्ये ई श्रम कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.केंद्र शासनाकडून ई श्रम कार्ड मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं अशा प्रकारच्या सूचना केंद्र शासनाकडून राज्य शासन आणि प्रशासनाला देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीने गावोगावी कॅम्प लावून ई श्रम कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.”Apply Ayushman Card Through Shram Card
ई श्रम कार्ड योजना राबविण्यामागचा शासनाचा हेतू/उद्देश:
संपूर्ण भारताबरोबर संपूर्ण जगामध्ये आपण कोरोना ची महामारी/ संकट सर्वांनी अनुभवलं असेल,तर या संकट काळामध्ये शेतकरी बंधूंनो बऱ्याचशा व्यवसायांनी शासनाकडे मदतीचा हात मागितला परंतु या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाकडे आपली सर्व माहिती उपलब्ध नव्हती. जसं की आपल्या व्यवसायाचे नाव,आपण काय काम करतो,
आपला टेलर व्यवसाय असेल ,किंवा सलून व्तयवसाय असेल यामध्ये किती असंघटित कामगार आहेत.आपल गुऱ्हाळ मजूर असाल ,ऊस तोडणी कामगार असाल ,वीट भट्टी कामगार असाल किंवा आपण इतर शेतमजुरी करत असाल तर या व्यवसायामध्ये किती असंघटित कामगार नोंदणी आहेत याची शासनाकडे डिटेल उपलब्ध नव्हती व हि सर्व माहिती शासनाच्या एकाच पोर्टल वर उपलब्ध व्हावी व अपात काळात सर्वसामान्य असंघटीत कामगार यांना मदत व्हावी यासाठी हे कार्ड व हि योजना शासन राबवीत आहेApply Ayushman Card Through Shram Card
यापूर्वी जनधन खात्यामध्ये शासनाने कोविडच्या काळामध्ये पैसे वितरित केलेले,अपंग तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत देखील सर्व ग्रामस्थांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यात आलेले.अशा वेळी शासनाकडे सर्व असंघटित लोकांचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे शासनाने आपत्कालीन परिस्थिती जर संपूर्ण देशावरती आली तर त्यांना मदत देता येईल व कोणता घटक अडचणीत आहे याची वर्गवारी करून त्यांना मदत देता येईल यासाठी हा उपक्रम चालू केला आहेApply Ayushman Card Through Shram Card