New LIC Aadhar shila policy 2023 : LIC च्या या नवीन पॉलिसी मध्ये दर महिन्याला थोडी रक्कम बचत करून मॅच्युरिटी वर 8 लाखांचा परतावा मिळवा, पहा LIC ची नवीन पॉलिसी स्कीम.

New LIC Aadhar shila policy

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी LIC मार्फत एका नवीन महत्त्वाच्या पॉलिसी स्कीम बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही नवीन LIC ची पॉलिसी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या नवीन पॉलिसीमध्ये आपण जर दर महिन्याला बचत करत गेलात तर पुढे जाऊन आपल्याला भविष्याचा अतिशय मोठा लाभ मिळणार आहे. चला तर मग कोणती आहे ही LIC ची नवीन पॉलिसी स्कीम जेणेकरून आपल्याला दर महिन्याला थोडी रक्कम गुंतल्याने भविष्यात मोठा फायदा होणार आहे व या नवीन पॉलिसी स्कीमची कोणते फायदे आहेत. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला LIC च्या या नवीन पॉलिसी स्कीम बद्दल संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या चा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

New LIC Aadhar shila policy

मित्रांनो, LIC ने ही नवीन पॉलिसी खासकर महिलांसाठी सुरू केली आहे. ती म्हणजे LIC आधार शिला पॉलिसी या नवीन पॉलिसीमध्ये महिलांना गुंतवणूक करून त्यांचे भविष्य सुरक्षित करता येते. आपल्या सर्वांना माहितीच आहे LIC कडून प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या पॉलिसी येत असतात मात्र महिला या पॉलिसी स्कीम मध्ये मागे राहतात व त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही हेच लक्षात घेऊन LIC ने ही खास पॉलिसी स्कीम महिलांसाठी सुरू केली आहे.

New LIC Aadhar shila policy

या नवीन पॉलिसीमध्ये कोणतीही महिला कमीत कमी 75 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये पर्यंत विमा खरेदी करू शकते. ज्या महिलेला या नवीन LIC च्या पॉलिसीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तिच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व आधारशीला ही पॉलिसी एक वैयक्तिक बचत जीवन विमा पॉलिसी आहे. ज्यामुळे महिलांना यात बचत करून  आपले भविष्य उज्वल बनवता येते. ही पॉलिसी एक दीर्घकाळ चालणारी बचत योजना आहे.

New LIC Aadhar shila policy

LIC च्या या नवीन पॉलिसीमध्ये महिला 8 ते 55 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात. महिलांना या योजनेमध्ये कमीत कमी 10 वर्षे व जास्तीत जास्त 20 वर्षापर्यंत व त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येते. आपल्याला जर या नवीन पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपले वय हे 18 वर्षे पूर्ण झालेले असावेत. या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीचे जास्तीत जास्त वय 75 वर्षे पर्यंत आहे.

New LIC Aadhar shila policy

महिलेला जर वयाच्या तिसाव्या वर्षी ही योजना सुरू करायची असेल तर या योजनेमध्ये दररोज 58 रुपयाची बचत करून एक वर्षात LIC च्या आधारशीला योजनेत 21 हजार 918 जमा करावी लागते वीस वर्षांमध्ये 39 हजार 392 रुपये गुंतवणूक होते आणि मॅच्युरिटी वरती 7 लाख 94 हजार रुपयांचा परतावा देखील मिळतो.

LIC ची ही नवीन पॉलिसी स्कीम सुरक्षा आणि बचत दोन्ही गोष्टी देते.

या पॉलिसी च्या अधिक माहितीसाठी आपण जवळील LIC ऑफिस मध्ये जाऊन या नवीन पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता.

मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन पॉलिसीचा लाभ घेता येईल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

1. महिलांसाठी ही नवीन योजना ठरेल अतिशय फायदेशीर पहा संपूर्ण माहिती

2. 2 लाखाचा विमा फक्त 330 रुपयात पहा संपूर्ण माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top