Bank of badoda vaiyaktik loan scheme 2023 : ही बँक देणार आहे आपल्याला व्यवसायासाठी 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज, तेही सर्वात कमी व्याज दराने, पहा संपूर्ण माहिती.

Bank of badoda vaiyaktik loan scheme :  नमस्कार बंधूंनो, आज मी आपल्यासाठी बँक ऑफ बडोदा मार्फत एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत ही माहिती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. बँक ऑफ बडोदा ही नागरिकांना व्यवसायासाठी सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत आहे व परतफेड करण्यासाठी जास्त कालावधी देखील देत आहे. चला तर मग कोणती आहे ही बँक ऑफ बडोदा ची नवीन लोन स्कीम जे नागरिकांना कमी व्याजदराने कर्ज देत आहे व या नवीन स्कीमचा फायदा घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन लोन स्कीम बद्दलची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ देखील घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Bank of badoda vaiyaktik loan scheme

बंधूंनो आपल्या सर्वांना माहित आहे.  सध्याच्या काळात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत आहे. शिक्षित तरुण सुद्धा घरी बसून आहेत, त्यामुळे सर्वाधिक जण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची धावत आहेत परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक रक्कम हवी असते ते कुठे मिळणार हाच त्यांचा मोठा प्रश्न असतो.  आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या स्वतःची व्यवसाय साध्य करणे सोपे होईल. चला तर मग कोणती आहे ही लोन स्कीम पाहुयात. 

vaiyaktik loan scheme

 सध्याच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण लक्षात घेऊन बँक ऑफ बडोद्याने वैयक्तिक कर्ज योजना ही चालू केली आहे. या  योजनेच्या माध्यमातून तरुणांना 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे व तेही सर्वात कमी व्याज दारासह व घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी देखील देण्यात येत आहे. आपल्याला जर स्वतःचा व्यवसाय स्थापित करायचा असेल तर आपण या नवीन स्कीमचा लाभ घेऊ शकता. लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ते पाहुयात.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक खाते क्रमांक
  4. रेशन कार्ड
  5. रहिवासी दाखला
  6. उत्पन्नाचा दाखला इत्यादी.

या नवीन लोन स्कीमचा लाभ घेण्यासाठी कोणते अटी व शर्ती आहेत ते पाहूयात

1. आपण जो व्यवसाय सुरू करणार आहे त्या व्यवसायामधील आपल्या पूर्वज्ञान असणे आवश्यक आहे.

2. या नविन स्किम मध्ये आपल्याला 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज घेता येते.

3. व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी आपल्याकडे व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 या कर्जासाठी अर्ज कोठे करायचा ते पहा

आपल्या जर या नवीन लोन स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील बँक ऑफ बडोदा मध्ये जाऊन या नवीन लोन स्कीम साठी अर्ज भरू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.

मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन लोन स्कीम चा लाभ मिळेल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top