new gas connection price: उज्वला गैस कनेक्शनसाठी पुन्हा अर्ज चालू,

Ujjwala gas connection:सर्वांसाठी आनंदाची बातमी आता भारत सरकार कडून सर्वसामान्य जनतेसाठी उज्वला गैस कनेक्शन हे मोफत मिळणार आहे.त्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करावी लागणार आहे.कोणते कागदपत्रे लागणार आहेत.म्हणजे आपण या गैस योजनेचा लाभ घेऊ,याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत.चला तर मग हा लेख सुरु करूया.indane gas connection

Ujjwala gas connection:

भारत सरकारचा वतीने यापूर्वी उज्वला १ कनेक्शन साठी संपूर्ण भारत देशात गैस वितरण केले होते,व त्यानंतर पुन्हा एकदा भारत सरकारच्या वतीने उज्वला २ साठी नवीन अर्ज मागविण्यात येत असून आपल्याला यामध्ये मोफत कनेक्शन दिले जाणार आहे.यामध्ये आपण जर अर्ज भरला तर आपल्या उज्वला २ गैस कनेक्शन हे दिले जाणार आहेत.indane gas connection

 

उज्वला कनेक्शन साठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. रेशन कार्ड
  4. फोटो
  5. मोबाईल

कोणाला मिळणार उज्वला गैस:

  • ज्या रेशनकार्ड धारकाच्या रेशन कार्ड वरील लाभार्थ्याच्या नावे कोणतेही गैस कनेक्शन नाही.असा सर्व लाभार्थ्यांना या योजनेमध्ये पात्र होता येणार आहे.
  • म्हणजे रेशन कार्ड वर जेवढी नावे असतील त्यांचे नावे यापूर्वी गैस कनेक्शन नसावे तरच त्या कुटुंबाला या योजनेत पात्र होता येणार आहे.इतर व्यक्ती यामध्ये पात्र होऊ शकत नाही.
  • म्हणजेच त्या कुटुंबाला यापूर्वी त्यांच्या नावे गैस कनेक्शन नसावे.

 

अर्ज कसा करावा

सर्वप्रथम पुढील वेबसाईट वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरवात करावी  https://www.pmuy.gov.in/ujjwala2.html  

वरील वेबसाईट वर आपल्याला अर्ज सादर करायचा आहे.त्यानंतर आपल्या कागदपत्राची पडताळणी केली जाते आणि मग आपल्याला लाभ दिला जातो.

त्यासाठी वरील वेबसाईट वर फॉर्म भरणे आवश्यक आहे.यामध्ये जर आपल्याला काही समस्या निर्माण झाल्या तर आपण आपल्या whats app ग्रुप ला जॉईन होऊन अधिक माहिती मिळवू शकता

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा

अधिक माहिती साठी संपर्क करा

abhijeetk2050@gmail.com

अशाच माहितीसाठी आपण digital abhijeet youtube channel ला देखील भेट द्या

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top