pension scheme india:जुनी पेन्शन योजना मार्ग मोकळा,पहा सविस्तर माहिती

pension scheme india:  नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्याला माहित आहे गेल्या काही दिवसापूर्वी शिक्षक लोकांनी जुनी पेन्शन चालू करण्यासाठी आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनाला लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जुनी पेन्शन बाबत केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो आपण जर शिक्षक असेल तर हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून आपल्याला जुनी पेन्शन लागू होणार का नाही या विषयाची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.

Old pension scheme 2023 :

बंधूंनो महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापूर्वी सर्वात जास्त  चर्चेत राहिलेला विषय म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा आंदोलन आणि जुनी पेन्शन योजना. सरकारी कर्मचाऱ्यांनी जुने पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी मागणी केली होती. विशेष म्हणजे आता त्यासाठी सरकारही सकारात्मक दृष्टीने विचार करत आहे. चला तर मग पाहूयात सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे.

Old pension scheme 2023 :

सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेचे मागणीसाठी पकडलेला संप  सात दिवसांनी मागे घेतलेला होता. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आता संपातून माघार घेतलेले आहे.  शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली.मुख्यमंत्र्यांसोबत ची बैठक यशस्वी झाली असून राज्यातील कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी यांचा पेन्शन चा मार्ग लवकर मोकळा होणार आहे

 

विश्वास काटकर यांनी नेमके काय सांगितले ते पाहुयात।

विश्वास काटकर यांनी सांगितले जुन्या पेन्शनमुळे नवे पेन्शनची तुलना करताना जुन्या आणि नवी योजना यांच्यात मोठा आर्थिक अंतर होत आहे. त्यामुळे हे अंतर नष्ट करून जुनी नवे पेन्शन यापुढे आले तरी सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल त्यात कोणत्याही प्रकारचा अंतर राहणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेऊन तसेच लेखी स्वरूपात शासनाने आम्हाला अवगत केलेला आहे. त्यामुळे यापुढे “महाराष्ट्र निश्चितपणे जुने पेन्शन योजना सुरू होणार”. महाराष्ट्रातील सुरू असताना ते अत्यंत निकोप असावी आर्थिक दृष्टीने त्यासाठी योग्य घडी बसावी यासाठी अभ्यास करणारी समिती निश्चितच योग्य विचार करेल असे विश्वास काटकर यांनी दिला..

जुन्या पेन्शन बाबत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेबरोबर चर्चा झाली आहे.

याबरोबर असेही सांगितले आहे की जुनी पेन्शन ही लवकरात लागूू करण्यात येईल.

अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top