Mahadbt Online Apply: रोटावेटर साठी अर्ज चालू मिळणार 100% टक्के लाभ

Rotavator online application: नमस्कार मित्रांनो आपल्याला जर रोटर खरेदी करायचा असेल तर रोटर खरेदी करण्यासाठी शासनाकडून 35 ते 45 हजार रुपये पर्यंतचे अनुदान आहे आपल्याला यामध्ये मिळणार आहे तर रोटर खरेदी करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे त्याबद्दल सर्व माहिती आपण  आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत चला तर मग हा लेख सुरू करूया Mahadbt Online Apply

Rotavator online application: रोटावेटर ची स्थापना ही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून करण्यात येते मित्रांनो आपल्याला जर रोटावेटर खरेदी करायचा असेल तर तो खरेदी करण्यासाठी शासनाकडून आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे आपण एकदा जो फॉर्म भरला तर पुन्हा पाच वर्ष फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आपण यामध्ये शंभर टक्के पात्र होणार आहात या योजनेमध्ये आपल्याला कशाप्रकारे लाभ घ्यायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत

आपल्याला रोटावेटर जर खरेदी करायचा असेल आणि आपण जर sc किंवा एसटी कॅटेगिरी मधील असाल तर रोटावेटर खरेदी करण्यासाठी आपल्याला 50% अनुदान मिळणार आहे आणि जर आपण ओपन व इतर कॅटेगरी मधील असाल तर यामध्ये आपल्याला 40 टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे आपल्याला यामध्ये 32 ते 40 हजारापर्यंत ही सबसिडी मिळणार आहे Mahadbt Online Apply

रोटावेटर फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top