Mahabms:असा sms आला असेल तर, कागद पत्रे अपलोड करा,sms आला नसेल तर करा हे काम

Mahabms: शेतकरी बंधूंनो महा बीएमएस योजनेअंतर्गत आपण जर शेळीपालन कुक्कुटपालन किंवा गाई म्हैस घोटा यासाठी यापूर्वी अर्ज केला असेल तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने स्क्रीनवर दिल्याप्रमाणे एसएमएस पाठवण्यात आलेले आहेत तर असा एसएमएस आपल्याला आला असेल तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी ही माहिती संपूर्ण पहा

Mahabms:

महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत आपण गाय गोठा योजना शेळी पालन कुक्कुटपालन यासाठी एकदा जर अर्ज केला तर पुन्हा पाच वर्ष आपल्याला अर्ज करण्याची आवश्यकता नाही यामध्ये आपण जर जनरल प्रवर्गांमधील असाल तर 50% सबसिडीमध्ये आपल्याला यामध्ये लाभ मिळतो व आपण जर एससी प्रवर्गांमधील असाल तर यामध्ये आपल्याला 75 टक्के अनुदान मिळत आहे तर शासनाच्या वतीने जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आपली निवड प्रक्रिया करण्यात आलेली आहे किंवा आपण कागदपत्रे आपली अपलोड करा अशा प्रकारे एसएमएस पाठवण्यात आलेला आहे तर त्या उमेदवारांसाठी किंवा लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहेत

Sms आलेल्या लाभार्थ्यांनी काय करावे?

ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारे एसएमएस आलेला आहे त्यालाभार त्यांनी आपली कागदपत्रे दिनांक पाच जानेवारी 2024 पूर्वी ah.mahabms या वेबसाईट वरती कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहेत

कागदपत्रांची यादी पहा

 

Sms न आलेल्या लाभार्थ्यांनी काय करावे:

 

ज्या लाभार्थ्यांना अशा स्वरूपात एसएमएस आलेले नाहीत. त्यांनी महाबीएमएस या वेबसाईट वरती जाऊन लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी युजर आयडी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे व पासवर्ड आपल्या मोबाईलचे शेवटचे सहा अंक टाकायचे आहेत लॉगिन केल्याच्या नंतर आपण या योजनेमध्ये पात्र झालेलो आहेत किंवा नाही हे आपल्याला दिसणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला एसएमएस कदाचित येऊ शकणार नाही, त्यासाठी या पद्धतीने चेक करणं आवश्यक आहे जर आपण निवड प्रक्रियेमध्ये पात्र झालेला नसाल तर आपणास विनंती राहील प्रत्येक महिन्यामध्ये यासाठी ड्रॉ निघत आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही, पुढील महिन्यामध्ये आपलं जे नाव आहे यादीमध्ये येईल अशा प्रकारची आपण अपेक्षा करूया परंतु ज्या लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांनी वरील कागदपत्रे अपलोड करावीत

हे कागदपत्रे अपलोड करा

 

शेतकरी ग्रुप जॉईन करा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top