Karagruh Vibhag Bharti 2024:महाराष्ट्र कारागृह विभागात फक्त सातवी पास वर नोकरी पगार ८९ हजार प्रतीमहिना

Karagruh Vibhag Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Karagruh Vibhag Bharti 2024 आयोजित   करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया. Karagruh Vibhag Bharti 2024

जाहिरात क्र.: आस्था/लिपिक/ व तांत्रिक संवर्ग ससे भरती 12190/कक्ष 1(3) 2023

Total: 255 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक125
2वरिष्ठ लिपिक31
3लघुलेखक निम्न श्रेणी04
4मिश्रक27
5शिक्षक12
6शिवणकम निदेशक10
7सुतारकाम निदेशक10
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
9बेकरी निदेशक04
10ताणाकार06
11विणकाम निदेशक02
12चर्मकला निदेशक02
13यंत्रनिदेशक02
14निटींग & विव्हिंग निदेशक01
15करवत्या01
16लोहारकाम निदेशक01
17कातारी01
18गृह पर्यवेक्षक01
19पंजा व गालीचा निदेशक01
20ब्रेललिपि निदेशक01
21जोडारी01
22प्रिपेटरी01
23मिलींग पर्यवेक्षक01
24शारीरिक कवायत निदेशक01
25शारीरिक शिक्षण निदेशक01
Total255

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) B.Pharm/D.Pharm
  5. पद क्र.5: (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) D.Ed
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मास्टर टेलर)  (iii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (सुतारकाम)   (iii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण   (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप)   (iii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (ताणाकार)   (iii) 02 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (विणकाम टेक्नोलॉजी)   (iii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (चर्मकला)   (iii) 02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (मशीनिस्ट)   (iii) 03 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) 10/12 वी उत्तीर्ण  (ii) ITI  (विव्हिंग टेक्नोलॉजी)   (iii) 02 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15:(i) 04थी उत्तीर्ण   (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव
  16. पद क्र.16: (i) 10/12 वी उत्तीर्ण  (ii) ITI  (शीट मेटल/टिन स्मिथ)   (iii) 03 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (टर्नर)   (iii) 03 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
  19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (विणकाम)   (iii) 02 वर्षे अनुभव
  20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र   (iii) 01 वर्ष अनुभव
  21. पद क्र.21:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (फिटर)   (iii) 02 वर्षे अनुभव
  22. पद क्र.22: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग)   (iii) 02 वर्षे अनुभव
  23. पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (वुलन टेक्निशियन)   (iii) 02 वर्षे अनुभव
  24. पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
  25. पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024 (11:55 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

 

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top