drought in maharashtra: अखेर १०२१ महसुली मंडळांना दुष्काळ जाहीर व मिळणार सवलती.आजच शासन निर्णय जाहीर

drought in maharashtra:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यां व्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून 1021 महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने महसूल व वन विभाग यांच्या वतीने आज 16 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.drought in maharashtra

drought in maharashtra

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांनी जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिमी पेक्षा कमी झाले आहे अशा ठिकाणी काही सवलती लागू करण्यात आलेले आहेत.drought in maharashtra

 

शासनाच्या वतीने सवलती कोणत्या लागू केल्यात करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया

 

शेतकऱ्यांना काय सवलती मिळणार ते पहा

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top