bandhkam kamgar nondani 2024: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा

bandhkam kamgar nondani 2024:बांधकाम कामगार अर्ज प्रक्रिया चालू झाली असून यामध्ये कामगारांना व त्यांच्या बालकांना मोठा फायदा होणार आहे,तर त्यासाठी अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे काय आहेत जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्रे पहा

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • बांधकाम काम केले म्हणून ९० दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक इ.bandhkam kamgar nondani 2024

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top