bhimthadi jatra pune 2023 date: भीमथडी जत्रा पुण्यात होणार या दिवशी,पहा संपूर्ण माहिती

bhimthadi jatra pune 2023 date: लहान मोठ्या व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे यावर्षी पुण्यामध्ये भीमथडी जत्रा ची तारीख ही निश्चित करण्यात आलेली आहे भीमथडी जत्रा म्हटलं तर पुण्यामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आणि महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठे व्यवसायिक यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस त्याचबरोबर पुण्यातील लोकांसाठी एक आगळावेगळी जत्रा घेऊन येत आहे,तसेच येथे वेगवेगळे शाकाहारी व मांसहारी स्टोल पाहून मन प्रसनन होते. भीमथडी जत्रा ही जत्रा सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील भरणार आहे, तरी याची तारीख जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे, तरी या भीमथडी जत्रेमध्ये कोणत्या कोणत्या उपक्रम कोणत्या कोणत्या स्टॉल सहभागी होणार आहेत जत्रा कधी असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊया.bhimthadi jatra pune 2023 date

भीमथडी जत्रा तारीख पहा व ठिकाण पहा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top