events list

events list

भीमथडी जत्रा ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एग्रीकल्चर ग्राउंड पुणे शिवाजीनगर या ठिकाणी भीमथडी जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे, सदर भीमथडी जत्रा ही 21 डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार असून त्याची सांगता 24 डिसेंबर 2023 अशी असणार आहे आपल्याला भीमथडी जत्रेमध्ये जर आपल्याला स्टॉल लावायचा असेल किंवा इतर काही अन्य मदत हवी असेल तर आपण हेल्पलाइन नंबर वरती संपर्क साधू शकता परंतु या तारखे मध्ये आपण या उत्साहामध्ये सहभागी होऊन आपला आनंद किंवा आपला व्यवसाय हा दुर्गेन करू शकता

अधिकृत वेबसाईट पहा

 

error: Content is protected !!
Scroll to Top