bandhkam kamgar nondani 2024:बांधकाम कामगार अर्ज प्रक्रिया चालू झाली असून यामध्ये कामगारांना व त्यांच्या बालकांना मोठा फायदा होणार आहे,तर त्यासाठी अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे काय आहेत जाणून घेऊया.
आवश्यक कागदपत्रे पहा
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- बांधकाम काम केले म्हणून ९० दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक इ.bandhkam kamgar nondani 2024
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा