Dushkal madat Anudan 2024:दुष्काग्रस्तांसाठी मिळणार नुकसान भरपाई,शासनाकडून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू,आजच आपला फॉर्म भरा व मिळवा मदत
Dushkal madat Anudan 2024: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये आणि बऱ्याचश्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यासाठी शासनाकडून निधी वितरित केला जाणार आहे यासाठी प्रशासनाकडून ऑफलाइन स्वरूपामध्ये फॉर्म सादर करावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेले आहेत तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. Dushkal madat Anudan 2024 शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी दुष्काळ सदृश्य …