free gas cylinder:माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे, शासनाच्या वतीने उद्यापासून महिलांना मोफत गॅस मिळणे प्रक्रिया सुरू केले जाणार आहे. शासनाच्या वतीने(free gas cylinder) याचा जो अधिकृत शासन निर्णय आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपल्याला गॅस मोफत मिळणार आहे. तर तो कशा पद्धतीने मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
free gas cylinder:
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महिलांना मोफत गॅस मिळेल या सदर्भात शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता व त्या अनुषंगाने एक ऑगस्ट 2024 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
मोफत गॅस मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे किंवा अटी
- आपल्याला जर मोफत गॅस हवा असेल तर त्यासाठी आपल्याकडे उज्वला गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे
- मोफत गॅस मिळवण्यासाठी आपणाला आपला गॅस बुकिंग करून आवश्यक आहे
- मोफत गॅस मिळवणसाठी आपल्या गॅसची इ केवायसी करणं आवश्यक आहे
- या व्यतिरिक्त आपल्या आधार क्रमांकाला बँक लिस्ट लिंक असणं आवश्यक आहे
- आधार ला बँक लिंक नसेल तर आपण डायरेक्ट पोस्स्ट खाते उघडावे आपोआप लिंक होईलfree gas cylinder
मोफत गॅस कोणाला मिळणार?
- आपल्याला जर मोफत गॅस हवा असेल तर सदर मोफत गॅस हा उज्वला गॅस कनेक्शन धारकांनाच मिळणार आहे
- याव्यतिरिक्त ज्यावेळी माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत माता-भगिनींना पंधराशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहेत तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- त्यासाठी त्या महिलांना त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये मिळण्यास सुरू असणे आवश्यक आहेfree gas cylinder
मोफत गॅस मिळण्याची प्रक्रिया कशी असणार आहे
- आपल्याला जर मोफत गॅस कनेक्शन मोफत गॅस हवा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गॅस एजन्सी धारकाकडे जावे
- त्यानंतर गॅस एजन्सी धारक आपलं पुस्तक त्यांच्याकडे नोंदवून घेईल
- त्यावेळेस आपल्याला शासनाची अधिकृत असणारी फी म्हणजे आत्ताच्या रोजी सरासरी 812 रुपये एवढी रक्कम आपल्याला त्या गॅस एजन्सी धारकाला अदा करायचे आहे
- त्यानंतर तो गॅस एजन्सी धारक आपल्याला गॅस देईल व पुढील तीन ते चार दिवसांमध्ये सदरील सर्व रक्कम ही आपल्याला आपल्या खात्यावरती जमा होणार आहेfree gas cylinder
सदर गॅस हा डायरेक्ट मोफत न मिळता सदर गॅस चे पैसे प्रथम दिल्या नंतर आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत.
तर अशाप्रकारे आपल्याला गॅस एजन्सी धारकाशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता आपला गॅस बुकिंग करून आपल्याला सदरील पुस्तकावरती टाकी खरेदी करणे आहे त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला यापूर्वी तीनशे रुपये मिळत होते ते आता 300 ऐवजी डायरेक्टली खात्यावरती 812 रुपये ही पूर्ण रक्कम खात्यावरती जमा होणार आहे.
अशाप्रकारे या योजनेचा आपण लाभ घ्यावा
यामध्ये आपल्याला जर काही समस्या असतील किंवा अशाच नवनवीन योजनांची आणि अपडेट ची माहिती हवी असेल तर आपण आपल्या खालील ग्रुपला जॉईन करू शकताfree gas cylinder
आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा
आपला telegram ग्रुप जॉईन करा किंवा
अशाच माहितीसाठी आपण आम्हाला instagram ला देखील भेट देऊ शकता