Ah.mahabms:शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत जर आपण शेळीपालन कुक्कुटपालन किंवा गाय गोठा योजनेसाठी आपण अर्ज केलेला असेल तर आपल्याला अर्ज केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपलं नाव यादीमध्ये येईल त्यावेळेस आपल्याला आपली कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहेत वही कागदपत्रे कोणती आहेत याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध असणे आवश्यक आहेत तर कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे ती पाहूया
अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
फोटो बँक
पासबुक
सातबारा उतारा
८अ उतारा
जातीचा दाखला
रहिवाशी स्वयंघोषणापत्र
शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचा स्वयंघोषणापत्र
जर सातबारा मध्ये अर्जदाराचे नाव नसेल तर कुटुंबातील इतर व्यक्तीचं संमती पत्र
जातीचा दाखला
ही कागदपत्र आवश्यक आहेत
याव्यतिरिक्त जर खालील कागदपत्र आपल्याकडे असतील तर ती देखील सोबत जोडू शकता
प्रशिक्षण घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र
उच्च शिक्षण झालेला असेल तर त्याबाबतचा पुरावा
बचत गटाचा सभासद असल्यास त्याबाबत पुरावा
वरील कागदपत्रे आपल्याला ए एच डॉट महा बी एम एस या वेबसाईट वरती अपलोड करायची आहेत
सदर योजना काय आहे या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करून आपण योजनेची सविस्तर माहिती पाहू शकता
योजनेबद्दल सविस्तर माहिती पहा
शेतकरी whats अप्प ग्रुप जॉईन करा