milk nutrition:दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यात संकलित होणाऱ्या दुधाचे मानक निश्चित करण्यात आलेला आहे, याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 29 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये दुधाचे दर वेतीरिक्त दुधाचे फॅट आणि एसएमएस हा निश्चित करण्यात आलेला आहे तर हे काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.milk nutrition
milk nutrition:
शेतकरी बंधूंनो आपण जर पाहिलं तर यापूर्वी दुधाचे आपली फॅट आणि एसएमएस यानुसार आपला दर ठरवला जायचा परंतु यापूर्वी जर आपण गाईचं दूध पाहिलं तर आपल्याला किमान फॅट ३.५ व एस एन एफ ८.५ आवश्यक होता, परंतु आता शासनाने याचं प्रमाण निश्चित केलेला आहे.
अन्नसुरक्षा व मानक अधिसूचनेतील नियमाप्रमाणे वेगवेगळ्या वर्गवारीच्या दुधातील किमान स्निग्धांश फॅट व snf यांच्या सुधारित मानके निश्चित करण्यात आलेले आहे. सदर अधिसूचना आधार घेऊन महाराष्ट्र राज्यात संकलित होणाऱ्या वेगवेगळ्या वर्गवारीच्या नुसार हे दर व प्रमाण निश्चित करण्यात आलेला आहे.milk nutrition
सुधारित किमान फॅट व SNF चा दर पुढील प्रमाणे
गाय दूध फॅट ३.२ व SNF ८.३
म्हैस दूध ६.० व SNF ९.०
बकरी व मेंढी दुध फॅट 3.५ व SNF ९.०
अशा स्वरूपामध्ये दर निश्चित करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता दूध उत्पादकांना चांगल्या प्रकारचा बाजार मिळू शकतोmilk nutrition
हे देखील वाचा
शेतकरी ग्रुप जॉईन करा