widow pension scheme maharashtra: अपंग,विधवा,वृद्ध,घटस्पोटीत यांना मिळणार १८००० रुपये,असा करा अर्ज

widow pension scheme maharashtra:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपल्याला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सरासरी १५०० रुपये  आपल्याला यामध्ये आर्थिक मिळू शकते, तर हे कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण आपल्याला जर यामध्ये पैसे मिळत नसतील तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत.widow pension scheme maharashtra

widow pension scheme maharashtra:

जर कोणी विधवा असेल विदुर असेल घटस्फोटीत असेल किंवा वृद्ध असेल किंवा अपंग असेल तर आपल्याला या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये पर्यंत महिना राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे तर यासाठी आपल्याला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया.Sanjay Gandhi Niradhar Yojana”

widow pension scheme maharashtra

संजय गांधी निराधार योजनेबद्दल:

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना म्हणजेच या योजनेमध्ये अर्थ लपलेला आहे या नावामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे निराधार असतील त्यांना शासनाकडून एक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला महिन्याला हजार रुपयांपासून पंधराशे रुपये पर्यंत आर्थिक रक्कम आपल्याला मिळणार आहे. तर या योजनेसाठी आपल्याला ऑफलाईन प्रकारांमध्ये फॉर्म आहेत.widow pension scheme maharashtra

अर्ज प्रक्रिया पहा

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकतो ते पहा

 

आवश्यक कागदपत्रे पहा

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top