योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- सर्वप्रथम आपला आधार कार्ड लागेल.
- बँकेचे पासबुक
- रेशन कार्ड
- रहिवासी स्वयंघोषना
- पासपोर्ट साईज फोटो
- 21000 उत्पन्न असलेला तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
- जर अपंग व्यक्ती असेल तर त्यांना 49000 च्या आतील उत्पन्नाचा दाखला
- विहित नमुन्यातील अर्ज
- इत्यादी कागदपत्राची आवश्यकता आहे“Sanjay Gandhi Niradhar Yojana”