pradhan mantri widow pension scheme
संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकतो?
- यामध्ये जे कोणी विधवा असेल ते यामध्ये पात्र होऊ शकतात
- घटस्फोटीत महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकते
- विधुर महिला देखील याच्यामध्ये सहभागी होऊ शकते
- या व्यतिरिक्त जर कोणी अपंग असेल तर ते देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात
- जे वृद्ध आहेत ते देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात“Sanjay Gandhi Niradhar Yojana”
योजनेच्या अटी:
- जर एखादी महिला विधवा किंवा असेल आणि त्यांच्या नावे जर शेतजमीन असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाहीत
- जे वृद्ध असतील आणि त्यांचे उत्पन्नाचा साधन मोठ्या प्रमाणावर असेल तर ते यामध्ये पात्र होऊ शकत नाहीत
- जे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील ते यामध्ये पात्र होऊ शकत नाही“Sanjay Gandhi Niradhar Yojana”