सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ साहित्य उत्पादन होणार बंद: vimal pan masala buy online

vimal pan masala buy online:

सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ साहित्य उत्पादन होणार बंद:

सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाच्या वेष्णावर विशिष्ट आरोग्य क्षेत्राने देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने आज शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये कशाप्रकारे माहिती सादर केलेली आहे व तंबाखूच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

vimal pan masala price:

धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाच्या पॅकेजवर दोन प्रकारच्या सामान्य सूचना ह्या सादर करण्यात आलेला आहे  आता यापुढे तयार होणारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यावरील जे प्रतिमा आहे ते बदलण्यात आलेले आहे यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत हे आपल्याला पाहायचं असेल तर खालील शासन निर्णय आपण वाचून पाहू शकता

यापुढे सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ याच्या उत्पादनावरती जी प्रतिमा आहे ती आता बदलण्यात आलेली आहे म्हणजे अगोदरची प्रतिमा असलेली तंबाखू ही आता बंद होणार आहे आता नवीन प्रतिमा असलेली तंबाखू व सिगारेट मार्केटमध्ये सादर होणार आहे

शासन निर्णय पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top