Vaiyaktik karj Yojana 2023 : नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक विशेष बँके विषयी घेऊन आलो आहोत. जे आपल्याला काही क्षणांमध्ये घरबसल्या 50 हजार रुपया पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. व त्याचबरोबर परतफेड करण्यासाठी दीर्घकाळ वेळ देखील देते. कोणती आहे ही बँक? जी आपल्याला घरबसल्या 50 हजार रुपये पर्यंत कर्ज देते, हे कर्ज घेण्यासाठी कुठे व कसा अर्ज करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला घरबसल्या 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Vaiyaktik karj Yojana 2023 :
आज आम्ही आपल्यासाठी YES Bank ची नवीन योजना घेऊन आलो आहोत ही बँक केवल ऑनलाइन माध्यमातून फक्त काही तासामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत कर उपलब्ध करून देते व याचबरोबर ही बँक आपल्याला 0% व्याज वर पैसे देते जेणेकरून आपल्याला परत फेड करण्यासाठी जास्त रक्कम देण्याची गरज पडत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व यासाठी अर्ज कुठे करायचा पाहूयात.
YES Bank karj Yojana 2023 :
आपल्याला जर या बँकेमधून 50 हजार रुपये पेक्षा अधिक रक्कम हवी असेल तर आपण त्या बँकेत जाऊन स्वतःचे बँक खाते उघडून कर्जासाठी काही अर्ज प्रक्रिया किंवा कागदपत्रे आहेत, पात्रता असेल ते संपूर्ण करून तुम्हाला कर्ज मिळू शकते, परंतु आपल्याला जर घरबसल्या कर्ज हवे असेल तर आपल्याला खालील प्रकारे अर्ज करावे लागतील यामध्ये जर पाहिलं तर कर्ज घ्यायचं असल्यास हे कर्ज आपल्याला 48 तासाच्या आत मिळू शकते.
कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूयात
1 आधार कार्ड.
2 पॅन कार्ड.
3 मोबाईल नंबर.
4 ईमेल आयडी.
5 मूळ पत्ता.
6 जातीचा दाखला.
7 बँक अकाउंट स्टेटमेंट.
8 उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी.
या कर्जासाठी आपल्याला दोन प्रकारे अर्ज करता येते
1 सर्वप्रथम आपण हे सर्व कागदपत्रे घेऊन YES Bank मध्ये जाऊन कर्ज मिळू शकतो.
2 हे आज आपण ऑनलाइन पद्धतीने देखील भरू शकता.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी आपण YES बँक यांच्या मेन वेबसाईटवर जाऊन तेथे कर्जासाठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज कसे भरायचे ते पाहूयात
सर्वप्रथम आपल्याला बँकेचे मेन वेबसाईटवर जाऊन तेथे आपला मोबाईल क्रमांक टाकावे, त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल ते तेथे टाकावे, व त्यानंतर सबमिट या शब्दावर क्लिक करावे. क्लिक झाल्यानंतर आपल्या समोर कर्जासाठी एक पेज ओपन होईल त्या पेज मध्ये आपले संपूर्ण माहिती भरावी व Next या शब्दावर क्लिक करून आपल्यासाठी कर्जाची रक्कम टाकण्यासाठी पेज ओपन होईल तेथे आपण 50 हजार च्या आत जेवढे रक्कम हवी असेल तेवढे तेथे टाकून सबमिट या शब्दावर क्लिक करा. पुढच्या 48 तासाच्या आत आपल्या बँक खाते मध्ये ही रक्कम जमा होईल.
अशा पद्धतीने आपण अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!