Talathi Gr: तलाठी कार्यालयात तलाठी आता राहणार पूर्णवेळ पूर्ण वेळ उपस्थित,पहा शासन निर्णय

Talathi Gr: शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे आता यापुढे गावांमधील तलाठी हे पूर्ण वेळ आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत जर आपल्या परिसरामध्ये तलाठी कार्यालय मध्ये जर उपस्थित नसतील तर आपण हा जीआर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आता यापुढे सर्व तलाठी भाऊसाहेब हे आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फत 18 ऑगस्ट 2023  रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले आहे ज्यामध्ये तलाठ्यांनी सज्जा मुख्यालय उपस्थित राहण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय आपण जाणून घेऊया

Talathi Gr:

तलाठी हे क्षेत्रीय क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेले विविध प्रकारच्या दाखल्यासाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो तसेच शेतकऱ्यांशी निगडित पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे करणे पंचनामे करणे दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी व इतर कामे करण्यासाठी तलाठी हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे परंतु तलाठी सध्याच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार शासनास तक्रार वजा निवेदने प्राप्त होत असतात तर अशावेळी तलाठी उपस्थित राहत नाही त्यासाठी शासनाने परिपत्रक शासनाने शासन निर्णय जारी केलेला आहे हा शासन निर्णय पाहूया

 

शासन निर्णय पहा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top