Old pension scheme 2023 : जुनी पेन्शन परत लागू, पहा शासन निर्णय.

Old pension scheme 2023 :  नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्याला माहित आहे गेल्या काही दिवसापूर्वी शिक्षक लोकांनी जुनी पेन्शन चालू करण्यासाठी आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनाला लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जुनी पेन्शन बाबत केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलेले आहे याविषयीची संपूर्ण …

Old pension scheme 2023 : जुनी पेन्शन परत लागू, पहा शासन निर्णय. Read More »