shade net house: नर्सरी व्यवसाय सरू करायचा आहे,हा फॉर्म भरा,मिळणार १००% लाभ

shade net house:शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळावे, याकरिता केंद्र, तसेच महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या जातात. जगात सध्या शेतीमध्ये पॉलीहाऊसद्वारे शेती करणे सर्वात आधुनिक पद्धत मानली जाते. विकसित देशांमध्ये जवळपास सर्वच शेतकरी पॉलीहाऊसची शेती करतात. शासनाकडून आपल्या देशातही शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभे करण्यासाठी अनुदान दिले जाते.

shade net house

राज्यात अनेक ठिकाणी पॉलीहाऊस, तसेच शेडनेटच्या माध्यमातून शेतकरी यशस्वीरीत्या शेती करीत आहेत. यात भाजीपाला, तसेच फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा विशेष कल असतो. या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना १००८ ते ४०८० चौ. मी. पॉलीहाऊस किंवा शेडनेट उभारण्याकरिता प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे जास्त असेल तेवढे अनुदान दिले जाते, तसेच सर्वसाधारण पॉलीहाऊस किंवा शेडनेट ५६० ते ४०८० चौ. मी.पर्यंतसुद्धा प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते.”Shednethouse Anudan 2023″

शेडनेटहाऊस उभारण्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष:

  • या योजनेअंतर्गत अर्ज भरताना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे
  • लाभधारकांनी दीर्घ मुदतीचा दुय्यम निबंधकाकडे नंदनिकृत केलेल्या करारानुसार भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर पोलीहाऊस उभरल्यावर ते योजनेत ग्राह्य धरले जाईल त्याचप्रमाणे पाणी व वीज पुरवठा असणे गरजेचे आहे हरितगृहे लागवड करताना फळे , धुळे, औषधी वनस्पती मसाला पिके व भाजीपाला याचा समावेश असावा
  • योजना राबवत असताना अनुसूचित जाती 16% अनुसूचित जाती 8% आदिवासी महिला 30%लाभ मिळणार आहे”Shednethouse Anudan 2023″

शेडनेटहाऊस अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top