polyhouse subsidy in odisha

polyhouse subsidy in odisha

polyhouse subsidy in maharashtra

  • शेडनेटहाऊस अनुदानासाठी अर्ज करण्याची पद्धत:

    शेडनेट  करायच्या अनुदान अर्जासोबत जमीन मालकीच्या कागदपत्र,माती,पाणी चाचणी अहवाल आणि कंत्राटदारांचे कोटेशन घेऊन ऑनलाईन अर्ज करावा.

  • अर्ज करण्यासाठी mahadbt या वेबसाईट वर आपल्याला जाऊन नवीन नोंदणी करून आपल्याला अर्ज करावयाचा आहे.
  • अर्ज केल्यानंतर आपली ड्रो स्वरुपात निवड केली जातेत्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.
  • त्यानंतर आपण कृषी अधिकारी यांचे सल्ल्याप्रमाणे शेडनेट बांधू शकता.
  • अर्ज कताना काही अडचण निर्माण झाल्यास आपण आम्हास संपर्क करू शकता.”Shednethouse Anudan 2023″

अनुदान मिळण्यासाठीच्या अटी:

  • ग्रीन हाऊस/ शेडनेट चे बांधकाम केवळ कंत्राटी फर्म कडूनच करावे लागते.
  • यामध्ये कुठल्याही बँकेकडून कर्ज घेण्याचे बंधन लाभार्थ्यांवर राहणार नाही.
  •  शेतकऱ्यांना आवश्यक असेल तर सहाय्यक संचालक/ वित्त उपसंचालक यांच्या स्तरावरून  बँक कर्ज दिले जाईल.हरितगृह बांधणीच्या खर्चात शेतकऱ्यांच्या वाट्याइतके कर्ज बँकेकडून दिले जाईल.”Shednethouse Anudan 2023″

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. सातबारा व आठ अ उतारा
  4. मोबाइल क्रमांक
  5. ई मेल आय डी

अनुदान किती मिळणार:

या योजनेत आपण जर पात्र झालात तर यामध्ये आपल्याला सरासरी १ लाख ते १.५ लाख  रुपये पर्यंत अनुदान यामध्ये मिळणार आहे.”Shednethouse Anudan 2023″

फॉर्म भरण्यासाठी महत्वाची सूचना:

  1. शेतकरी बंधू यांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा
  2. अर्ज करत असताना शेतजमीन माहिती टाकताना आठ अ क्रमांक म्हणजेच खाते क्रमांक व्यवस्थित टाकणे आवश्यक आहे.
  3. एकदा फॉर्म भरला तर पुन्हा ५ वर्ष फॉर्म भरण्याची गरज नाही
  4. यामध्ये आपण खात्रीशीर पात्र होऊ शकता “Shednethouse Anudan 2023″

येथे संपूर्ण माहिती पहा

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

error: Content is protected !!
Scroll to Top