SBI Plot loan Apply Online:
नमस्कार शेतकरी बंधूंनो,आज आम्ही आपल्यासाठी SBI बँकेमार्फत एका लोन विषयी माहिती घेऊन आलो आहोत. या लोन मध्ये शेतकऱ्याला शेतजमीन घेण्यासाठी ही बँक कर्ज देणार आहे व आणखी एक म्हणजे तेही सगळ्यात कमी व्याजदराने व परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी देखील देण्यात येणार आहे. चला तर मग पाहूयात कोणती आहे ही SBI बँकेची नवीन लोन स्कीम व या लोणचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत व कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्येे पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा. जेणेकरून आपल्याला या लोन विषयीची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
SBI Plot loan Apply Online:
मित्रांनो जर तुमच्याकडे शेती जमीन नाही. किंवा शेत जमीन तुमच्याकडे कमी आहे. आणि तुम्हाला जर शेती करायची असेल, तर काळजी करण्याची काही कारण नाही. तुम्ही एसबीआय च्या या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता. भारतीय स्टेट बँक एसबीआय जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता. आणि पुढील 7 ते 10 वर्षात कर्ज फेडू शकता.“SBI Plot loan Apply Online.
जमीन खरेदी करण्यासाठी एसबीआय आपल्याला देत आहे कर्ज. तुम्ही सुद्धा एसबीआय अंतर्गत जमीन खरेदी योजनेचा लाभ घेऊ शकता. व आपले स्वतःची जमीन खरेदी करू शकतात. आणि एसबीआय मधून घेतलेले लोन पुढील आठ ते दहा वर्षांमध्ये फेडू शकता. एसबीआय च्या या योजनेचा सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेत जमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला जमिनीच्या निश्चित मूल्याच्या 90% रक्कम कर्जाची रक्कम म्हणून बँकेकडून मिळते, जी कमाल 5 लाख रुपये आहे. मात्र यासाठी 90% जमिनीची किंमत बँक ठरवते.SBI Plot loan Apply Online