pmaymis.gov.in list: प्रधानमंत्री आवास योजना नवीन यादी जाहीर

pmaymis.gov.in list: मित्रानो घरकुल योजना २०२३ साठी यादी शासनाने जाहीर केली आहे, सन 2016 17 पासून राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाकडून चालवली जाणारी योजना असून या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी सरासरी एक लाख तीस हजार रुपयांपासून एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडी करता वापरण्यात येत आहे. याव्यतिरिक्त शौचालय बांधण्यासाठी देखील राज्य शासनाकडून यामध्ये 12,000 पर्यंतचा निधी आपल्याला मिळत असतो. म्हणजे जवळपास घरकुल बांधण्यासाठी  दीड लाख रुपये निधी आपल्याला यामध्ये मिळत असतो.Ppmaymis.gov.in list

मित्रांनो घरकुल यादी 2023 ही आत्ता  राज्य शासनाच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे तरीही घरकुल यादी कशा पद्धतीने आपल्या मोबाईल मधून डाऊनलोड करायची याबद्दलची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा आपण कशा पद्धतीने पाहणार आहोत हे आपण जाणून घेऊयाpmaymis.gov.in list

नवीन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top