online apply kandachal in maharashtra: कांदा चाळ साठी मिळणार १६०३६७+८७५००अनुदान ,शासन निर्णय जाहीर,असा करा अर्ज

online apply kandachal in maharashtra:शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या वतीने कांदा चाळीसाठी प्रत्येकी १६०३६७ रुपयाचे अनुदान  वितरित होणार आहे, यासाठी फलोत्पादन मंत्री सन्माननीय संदिपान जी भुमरे यांनी घोषणा केलेली आहे. आणि याबाबत फॉर्म भरणे प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तर या कांदा चाळीसाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करता येईल व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला देखील कांदा वखरेसाठी एक लाख 60 हजार 367 रुपये मिळतील चला तर मग हा लेख सुरू करूया.onion benefits

online apply kandachal in maharashtra:

शेतकरी बंधूंना राज्य शासनाकडून सद्यस्थितीला कांदा चाळीसाठी आपल्याला जे अनुदान आहे 87 हजार 500 एवढी अनुदानाची रक्कम आपल्याला मिळत असते परंतुयावेतिरिक्त आता आणखी १६०००० महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून आपल्याला मिळणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे यापूर्वी तर यापूर्वी कांदा चाळीसाठी आपल्याला 87 हजार पाचशे रुपये हे महाडीबीटी अंतर्गत म्हणजे संपूर्ण राज्य शासनाकडून रक्कम मिळत होती यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज सादर करावे लागत होता त्यानंतर मंजुरी आल्याच्या नंतर आपल्याला 87 हजार पाचशे रुपये मिळत होते ही अशी योजना राज्य शासनाकडून सुरू होती व सद्यस्थितीला देखील सुरू आहेतonline apply kandachal in maharashtra

योजना अर्ज प्रक्रिया पहा

online apply kandachal in maharashtra

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top